Перейти к содержимому

गिलक्याचे भरीत | घोसाळ्याचे भरीत |खानदेशी डिश |कदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! 😋 | Cook with Patil

Cook with Patil

0:00 / 0:00

गिलक्याचे भरीत | घोसाळ्याचे भरीत |खानदेशी डिश |कदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! 😋 | Cook with Patil

720 просмотров · 2 мес. назад
Cook with Patil
653 подписчика
720 просмотров · 2 мес. назад
आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याचे भरीत – एक पारंपरिक, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव यामुळे ही रेसिपी नक्की करून पाहा. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍, Share 📤 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. 👉 Cook with Patil वर अशाच स्वादिष्ट आणि सोप्या मराठी रेसिपी पाहण्यासाठी आजच Subscribe करा! 📌 Ingredients: घोसाळे (Ridge Gourd) कांदा हिरवी मिरची लसूण तेल मोहरी जिरे हळद मीठ कोथिंबी Youtube Chapters 00:00 Ingredients 00:30 Chopping 00:40 Rosting / Cooking the Ridge Gourd 01:43 Smashing 02:09 Tempering ( Tadka) 03:39 Serving 💬 तुम्ही ही रेसिपी करून पाहिली का? तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा! #GhosalyacheBharit #RidgeGourdRecipe #MarathiRecipe #MaharashtrianFood #HealthyRecipe #VegRecipe #IndianCooking #CookWithPatil #घोसाळ्याचेभरीत #घोसाळे #मराठीरेसिपी #TraditionalRecipe