दोडक्याची सुकी भाजी | चविष्ट आणि सोपी दोडक्याची भाजी | Marathi Recipe
Sonys Creation
0:00 / 0:00
दोडक्याची सुकी भाजी | चविष्ट आणि सोपी दोडक्याची भाजी | Marathi Recipe
27 просмотров · 7 дн. назад
Sonys Creation
50 подписчиков
27 просмотров · 7 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि स्वादिष्ट दोडक्याची सुकी भाजी. 😋
घरच्या घरी उपलब्ध साहित्य आणि मसाल्यांचा वापर करून दोडक्याची सुकी भाजी कशी बनवायची, याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये पाहूया.
ही भाजी पोळी, भाकरी किंवा जेवणासोबत खूप छान लागते. एकदा नक्की करून पाहा. ❤️
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Sonys Creation ला तुमचा प्रेमळ सपोर्ट असाच राहू द्या. ❤️
#दोडक्याचीभाजी #दोडक्याचीसुकीभाजी #RidgeGourdRecipe #MarathiRecipe #SonysCreation