माझ्या आवडत्या युट्युबरला भेटले. सोहळा आनंदाचा खूप जोरात पार पडला.रंजीता ताईंची भेट@vishalgaikwad537
Aarvish & Mumma
0:00 / 0:00
माझ्या आवडत्या युट्युबरला भेटले. सोहळा आनंदाचा खूप जोरात पार पडला.रंजीता ताईंची भेट@vishalgaikwad537
26 457 просмотров · 9 ч назад
Aarvish & Mumma
21,8 тыс. подписчиков
26 457 просмотров · 9 ч назад
नमस्कार मंडळी. आज आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही नुकताच पार पडलेला सोहळा आनंदाचा 2026. कार्यक्रमाला गेलो होतो. आमचा प्रवास आणि कार्यक्रमातील आनंदाचे क्षण आपल्या सोबत शेअर केलेले आहेत. आनंद सोहळ्यामध्ये आलेल्या प्रत्येक मैत्रिणी या प्रत्येक या सुखाच्या क्षणांचा अनुभव घेत होत्या. आणि वेळ कसा निघून गेला तेच कळलं नाही. रंजीता ताईंची भेट झालेली आहे. आणि रंजीता ताईचा सोहळा आनंदाचा खूप जल्लोषात पार पडला. आशा करते हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका धन्यवाद!