Перейти к содержимому

"फक्त ४ हजारात पिल्लं! शिरूर शेळी बाजारात आजची सर्वात मोठी आवक आणि तुफान गर्दी | Shirur Bajar live

Kailas Gawade goat farm

0:00 / 0:00

"फक्त ४ हजारात पिल्लं! शिरूर शेळी बाजारात आजची सर्वात मोठी आवक आणि तुफान गर्दी | Shirur Bajar live

4 530 просмотров · 4 дня назад
Kailas Gawade goat farm
20,3 тыс. подписчиков
4 530 просмотров · 4 дня назад
राम राम शेतकरी आणि शेळी पालक बांधवांनो , स्वागत आहे तुमचं आपल्या *कैलास गावडे गोट फार्म* या युट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या अशा *शिरूरच्या आठवडे बाजारात* (पुणे जिल्हा). या बाजारात आज लहान पिल्लांचे, चांगल्या क्वालिटीच्या शेळ्यांचे आणि धष्टपुष्ट बोकडांचे बाजारभाव काय सुरू आहेत? अगदी *४,००० रुपयांपासून* मिळणारी पिल्लं आणि इतर दर्जेदार जनावरांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! #ShirurGoatMarket #BakriBajar #GoatFarming #KailasGawadeGoatFarm #शेळी_बाजार #शिरूरबाजार #महाराष्ट्राचाबाजार #GoatMarketMaharashtra Shirur goat market, Shirur bakri bajar, महाराष्ट्रातील शेळी बाजार, Shirur animal market, goat farming Maharashtra, Kailas Gawade Goat Farm, Bakra market Pune, Osmanabadi goat, Beetal cross goat, शेळीपालन माहिती, bakri market maharashtra, goat trading, shivur market, shivur goat market.    • "पाहा शिरूरचा शेळी बाजार! काय आहेत आजचे ला...   कैलास गावडे गोट फार्म ‪@KailasGawade-hb1hq‬ Kailas Gawade goat farm