विहीणबाईंसाठी कांताबाई शिंदेंचे भन्नाट गाणं😂विहीणबाईंचे भांडण
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
0:00 / 0:00
विहीणबाईंसाठी कांताबाई शिंदेंचे भन्नाट गाणं😂विहीणबाईंचे भांडण
66 711 просмотров · 1 месяц назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
420 тыс. подписчиков
66 711 просмотров · 1 месяц назад
😀विहीणबाईंसाठी कांताबाई शिंदेंचं भन्नाट गाणं 😂
कांताबाई शिंदेंचं भन्नाट गाणं ऐकून विहीणबाईंच्या चेहऱ्यावर आलेलं हे सुंदर हास्य नक्कीच मन जिंकेल❤️😊
गप्पा, हास्य आणि आपल्या ग्रामीण मराठी संस्कृतीची सुंदर झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
🎶 स्वरचित गीत – कांताबाई शिंदे
🎬 Creative Direction – दीपक शिंदे
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, Comment करा आणि Channel Subscribe नक्की करा.
तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहू द्या. 🙏❤️