Перейти к содержимому

Diwali Cleaning Vlog 🪔 | Sofa Cleaning & Bed Cleaning at Home | दिवाळीची साफसफाई सुरू! ✨

Akshata’s Family Tales🥰

0:00 / 0:00

Diwali Cleaning Vlog 🪔 | Sofa Cleaning & Bed Cleaning at Home | दिवाळीची साफसफाई सुरू! ✨

6 036 просмотров · 8 дн. назад
Akshata’s Family Tales🥰
158 подписчиков
6 036 просмотров · 8 дн. назад
🪔 दिवाळीची साफसफाई सुरू झाली! ✨ आजच्या vlog मध्ये मी आपल्या घरातील sofa cleaning आणि bed cleaning केली आहे. दिवाळीच्या तयारीची सुरुवात घर स्वच्छ करण्यापासून केली ❤️ Vacuum cleaner नसतानाही घराची साफसफाई कशी केली, sofa स्वच्छ केला आणि bed व bedroom cleaning केली, हे सगळं तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल. तुमच्या घरीसुद्धा Diwali cleaning सुरू झाली आहे का? 😊 Comment करून नक्की सांगा! Video आवडला तर Like करा, Comment करा आणि Akshata’s Family Tales ला Subscribe करायला विसरू नका. ❤️ #DiwaliCleaning #DiwaliCleaningVlog #SofaCleaning #BedCleaning #marathivlog