Перейти к содержимому

अमृत सरिता गीता । भाग ८८ । श्रीमद्भगवद्गीता । अध्याय ४ - श्लोक २० । आकाशवाणी पुणे

Akashvani Pune

0:00 / 0:00

अमृत सरिता गीता । भाग ८८ । श्रीमद्भगवद्गीता । अध्याय ४ - श्लोक २० । आकाशवाणी पुणे

238 просмотров · 3 дня назад
Akashvani Pune
50,9 тыс. подписчиков
238 просмотров · 3 дня назад
श्रीमद्भगवद्गीतेतील निवडक श्लोक आणि त्याचं विवरण यावर आधारित 'अमृत सरिता गीता' ही दैनंदिन मालिका! या मालिकेचे लिखाण गीताधर्म मंडळ, पुण्याचे श्रीमद्भगवद्गीतेचे तज्ज्ञ अभ्यासक यांनी केलेले आहे. अध्याय ४ - श्लोक २० त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः। कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः॥ विवरण लेखन - शोभा घोलप श्लोक गायन - स्मितांजली जोगळेकर निवेदक आणि सादरकर्ते - प्रसाद कुलकर्णी (प्रथम प्रसारण - दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरुन.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Android App - https://play.google.com/store/apps/de... • IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona... • Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p... #BhagavadGita #AmrutSaritaGeeta #AkashvaniPune