युववाणी । स्टे ट्यून्ड । तेंव्हा स्वातंत्र्यासाठी... आज राष्ट्रनिर्मितीसाठी । अनुराधा चौधरी
Akashvani Pune
0:00 / 0:00
युववाणी । स्टे ट्यून्ड । तेंव्हा स्वातंत्र्यासाठी... आज राष्ट्रनिर्मितीसाठी । अनुराधा चौधरी
158 просмотров · 2 дня назад
Akashvani Pune
50,9 тыс. подписчиков
158 просмотров · 2 дня назад
'युववाणी' या कार्यक्रमातील 'स्टे ट्यून्ड' या सदरात या सदरात प्रसारित करण्यात आलेला, भूतकाळातील स्वातंत्र्य लढा आणि आजच्या युवकांची राष्ट्र निर्मितीची नवकल्पना, सामाजिक जबाबदारी आणि आत्मनिर्भरता' याविषयी भूमिका मांडणारा विशेष कार्यक्रम, - 'तेंव्हा स्वातंत्र्यासाठी... आज राष्ट्रनिर्मितीसाठी!'
लेखन आणि निवेदन - अनुराधा चौधरी
निर्मिती सहाय्य - अनुजा भिसे
सादरकर्ते - धिरज केदारी
(प्रथम प्रसारण - भारतीय सौर दिनांक २८ भाद्रपद शके १९४८ अर्थात शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p...
• Waves OTT - https://www.wavespb.com/live-channel/...
#StayTuned #Yuvvani
#AkashvaniPune