Перейти к содержимому

Nandurbar - भाजप स्वबळावर, शिवसेनेचाही स्वतंत्र लढण्याचा पवित्रा; नंदुरबारमध्ये नवी राजकीय समीकरणं?

Network 8 Marathi

0:00 / 0:00

Nandurbar - भाजप स्वबळावर, शिवसेनेचाही स्वतंत्र लढण्याचा पवित्रा; नंदुरबारमध्ये नवी राजकीय समीकरणं?

7 762 просмотра · 4 дн. назад
Network 8 Marathi
231 подписчик
7 762 просмотра · 4 дн. назад
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीत एकत्र असले, तरी नंदुरबारमध्ये मात्र दोन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या दिसत आहेत. भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी आणि डॉ. हिना गावित यांच्यात झालेल्या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश असल्यास युतीत लढू, अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची शक्यता काय? महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र? पाहा NETWORK 8 मराठीचा विशेष राजकीय आढावा. 📍 नंदुरबार | महाराष्ट्र NETWORK 8 मराठी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. #Nandurbar #NandurbarPolitics #ZillaParishadElection #Mahayuti #BJP #ShivSena #HinaGavit #AmshyaPadvi #ChandrakantRaghuvanshi #Network8Marathi #MarathiNews