टांबडीच्या प्लॉटला आज स्प्रे होता 🍅😋
Ashishkathevlog
0:00 / 0:00
टांबडीच्या प्लॉटला आज स्प्रे होता 🍅😋
7 просмотров · 2 недели назад
Ashishkathevlog
19 подписчиков
7 просмотров · 2 недели назад
आज टांबडीच्या प्लॉटला स्प्रे दिला. 🌱💦 शेतीमधली रोजची मेहनत आणि कामाचा हा छोटासा व्लॉग. ❤️
#टांबडी #शेती #शेतकरी #farmervlog #farming
वागत आहे आपल्या “आशेश काठे Vlog” या YouTube चॅनेलवर! 🚜
या चॅनेलवर तुम्हाला माझ्या शेतीशी संबंधित रोजचे अनुभव, शेतातील कामं, पिकांची लागवड, हार्वेस्टिंग, शेतीतील अडचणी, गावाकडचं जीवन आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे अनुभव पाहायला मिळतील. 🌾
🍇 द्राक्ष शेती
🍈 पेरू शेती
❤️ दाळिंब शेती
🌼 झेंडू व इतर पिके
🚜 शेतीची कामं आणि Farm Vlog
🌧️ हवामान आणि शेतीतील अनुभव
🏡 गावाकडचं जीवन