तांबट्टीची दुसरी बांधणी सुरू! 🌱 | शेतात आजचा कामाचा दिवस
Ashishkathevlog
0:00 / 0:00
तांबट्टीची दुसरी बांधणी सुरू! 🌱 | शेतात आजचा कामाचा दिवस
48 просмотров · 2 недели назад
Ashishkathevlog
19 подписчиков
48 просмотров · 2 недели назад
आज तांबट्टीच्या प्लॉटमध्ये दुसरी बांधणी करण्याचं काम सुरू केलं. 🌱
कामगारांनी शेतात तार आणि बांधणीचं काम केलं, त्याचबरोबर आजचा पूर्ण शेतातील कामाचा दिवस या व्हिडिओमध्ये दाखवला आहे.
शेतात रोज नवं काम, नवा अनुभव आणि नवी मेहनत! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Comment 💬 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#मराठीब्लॉग #शेतातलादिवस
या चॅनेलवर तुम्हाला माझ्या शेतीशी संबंधित रोजचे अनुभव, शेतातील कामं, पिकांची लागवड, हार्वेस्टिंग, शेतीतील अडचणी, गावाकडचं जीवन आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे अनुभव पाहायला मिळतील.
🍇 द्राक्ष शेती
🍈 पेरू शेती
❤️ दाळिंब शेती
🌼 झेंडू व इतर पिके
🚜 शेतीची कामं आणि
🏡 गावाकडचं जीवन