एकनाथ शिंदेंचं राम पुर्णेकरसोबत काय बोलणं झालं?, सरनाईकांनी काय शब्द दिला? Pradeep Purnekar Case
Lokmat
0:00 / 0:00
एकनाथ शिंदेंचं राम पुर्णेकरसोबत काय बोलणं झालं?, सरनाईकांनी काय शब्द दिला? Pradeep Purnekar Case
16 118 просмотров · 14 ч назад
Lokmat
4,78 млн подписчиков
16 118 просмотров · 14 ч назад
Pratap Sarnaik on Pradeep Purnekar | उद्धवसेनेचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रभरात खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरु आहे. पुर्णेकरांच्या कुटुंबाने देखील हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंवर आरोप केलेत.
#pratapsarnaik #PradeepPurnekar #eknathshinde #thane #crime