Pradeep Purnekar Murder Case: राजेंद्र शिंदेंची पोलीस चौकशीत मोठी कबुली? | Thane News
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
Pradeep Purnekar Murder Case: राजेंद्र शिंदेंची पोलीस चौकशीत मोठी कबुली? | Thane News
56 703 просмотра · 1 день назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
56 703 просмотра · 1 день назад
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. शिंदे सेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेकडून सलग चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान राजेंद्र शिंदे यांनी हत्येप्रकरणातील आरोपींना ओळखत असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. हे आरोपी आपल्याकडे काम मागण्यासाठी येत असत, असं त्यांनी सांगितल्याचं वृत्त आहे. मात्र, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. दुसरीकडे, पूर्णेकर कुटुंबीयांनी या हत्येमागे राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पुढील तपासात कोणते नवे धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
#SakalNews #PradeepPurnekar #RajendraShinde #MeenakshiShinde
PRAKP99
EDAMK04
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...