'Ajit Dada दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करणार होते!' अमोल मिटकरींचा मोठा दावा | Amol Mitkari | NCP |
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
'Ajit Dada दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करणार होते!' अमोल मिटकरींचा मोठा दावा | Amol Mitkari | NCP |
3 454 просмотра · 6 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
3 454 просмотра · 6 ч назад
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची विधानं केली आहेत. अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र करण्याबाबत आपल्याला सांगितलं होतं, असा दावा मिटकरी यांनी केला. तसेच सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांनी याबाबत निर्णय घ्यावा, आम्ही त्याला दुजोरा देऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली. सुनील तटकरे यांच्या विलीनीकरणासंदर्भातील विधानांवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.
#AmolMitkari #SunilTatkare #AjitPawar #SharadPawar #SunetraPawar #NCPMerger #MaharashtraPolitics #SakalNews
PRJMB05
EDSGL01
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...