अहंकार माणसाला मोठं होऊ देत नाही! | सुंदर प्रसंग | ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील
वारकरी भक्ती रंग
0:00 / 0:00
अहंकार माणसाला मोठं होऊ देत नाही! | सुंदर प्रसंग | ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील
347 просмотров · 9 часов назад
वारकरी भक्ती रंग
19,8 тыс. подписчиков
347 просмотров · 9 часов назад
अहंकार माणसाच्या प्रगतीमध्ये कसा अडथळा ठरतो? 🙏
अहंकारामुळे माणूस स्वतःच्या गुणांकडे आणि चुकाांकडे दुर्लक्ष करू लागतो. या सुंदर प्रसंगातून अहंकाराचा त्याग आणि नम्रतेचे महत्त्व अतिशय सोप्या पद्धतीने समजून घ्या.
मनाला विचार करायला लावणारा हा सुंदर प्रसंग शेवटपर्यंत नक्की ऐका. 🙏
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
वारकरी कीर्तन रंग परिवारासोबत कीर्तन, भजन, अभंग आणि अध्यात्मिक विचारांसाठी जोडलेले रहा.
#अहंकार #सुंदरप्रसंग #कृष्णामहाराजबागडे #मराठीकीर्तन #वारकरीकीर्तन