देव प्रत्येकाची हाक कधी ऐकतो? सुंदर कथा | ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील
वारकरी भक्ती रंग
0:00 / 0:00
देव प्रत्येकाची हाक कधी ऐकतो? सुंदर कथा | ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील
4 107 просмотров · 1 день назад
वारकरी भक्ती रंग
19,8 тыс. подписчиков
4 107 просмотров · 1 день назад
देव प्रत्येकाची हाक कधी ऐकतो? सुंदर कथा
शंकर बाबांच्या जीवनातील हा प्रेरणादायी प्रसंग ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील यांच्या कीर्तनातून ऐका.
देव, श्रद्धा, भक्ती आणि सन्मार्ग याविषयी सांगणारा हा सुंदर प्रसंग नक्की ऐका. शंकर बाबांच्या सहवासातून आणि विचारातून काही लोकांच्या जीवनात कसा बदल घडला, याची कथा या व्हिडिओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळेल.
🙏 श्री शंकर बाबांच्या चरणी नतमस्तक
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
वारकरी कीर्तन रंग परिवारासोबत कीर्तन, भजन, अभंग आणि संतांच्या प्रेरणादायी प्रसंगांसाठी जोडलेले रहा
#शंकरबाबा #शंकरमहाराज #संतप्रसंग #वारकरीकीर्तन #मराठीकीर्तन