कोकणची धावती खाऊ ट्रेन।मज्जा रत्नागिरी दिवा पेंसेंजरची।।Ratnagiri diva Passanger।@DevbhoomiKokan
Devbhoomi Kokan
0:00 / 0:00
कोकणची धावती खाऊ ट्रेन।मज्जा रत्नागिरी दिवा पेंसेंजरची।।Ratnagiri diva Passanger।@DevbhoomiKokan
1 753 просмотра · 4 года назад
Devbhoomi Kokan
6,19 тыс. подписчиков
1 753 просмотра · 4 года назад
मज्जा रत्नागिरी दिवा पेंसेंजरची।कोकणची धावती खाऊ-खाऊ।Ratnagiri diva Passanger।@Devbhoomi Kokan
नमस्कार देवभूमी कोकण या आपल्या आवडत्या युट्युब चॅनेल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो.
खूप प्रेम करा. आनंदी रहा. . .
माझं स्वर्गीय कोकण.
इथे जन्म घेऊन खऱ्या स्वर्गाचा अनुभव घ्यावा. खूपच मोजक्या गरजा उराशी बाळगून आनंदाने जीवन जगणारा कोकणी माणूस, जो समाधानच, आनंदाच जीवन कसे जगावे हे आपल्या जगण्यातून साऱ्या जगाला शिकवतो. कोकण रेल्वे आली आणि माझं कोकण साऱ्या जगाशी जोडलं गेलं. कोकण रेल्वे ची सर्व passanger ट्रेन गमतीशीर आणि सुखद प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचा प्रवास हवा हवासा वाटणारा आहे, त्याचा अनुभव देणारा हा विडिओ.
नक्की बघा...
#Ratnagiridivapasaanger #kokanrelway #devbhoomi_kokan #देवभूमी_कोकण #foxconn #goapolitics
देवभूमी कोकणच्या आणखी काही विडिओ नक्की बघा-
१, तुम्ही जबाबदार पर्यटक आहात का?
• निसर्ग पर्यटन करताय? खरच तुम्ही जबाबदार पर...
२, दापोलीतील पारंपरिक मासळी बाझार
• दापोलीतील पारंपरिक मासळी बाजार।Dapoli Fish...
३. रत्नागिरी मिरकरवाडा मासळी बझार
• महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे फिश मार्...
४, कोकणातील स्वर्ग जुवे जैतापूर गाव
• कोकणातील स्वर्ग जुवे जैतापूर बेट।एकदा पहाच...
५, दापोली हर्णे फिश लिलाव बाजार • समुद्र किनाऱ्यावर मोठ्या माश्यांचा लिलाव।ह...
६, हिमालयातला दभुत पाहूणा mystic guest आनंद बाबा
• अचानक भेटला अद्भुत पाहुणा।Mystic Guest।Mys...
७, तवसाळ जयगड फेरी बोट समुद्र प्रवास
• स्वस्त प्रवास।तवसाळ-जयगड फेरी बोट।Tavasal-...
विडिओ आवडल्यास like करा, share करा, आपल्या चॅनेल ला subscribe नक्की करा.