नारायणगडच्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने या; मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
News Uncut
0:00 / 0:00
नारायणगडच्या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने या; मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
46 просмотров · 1 день назад
News Uncut
96,1 тыс. подписчиков
46 просмотров · 1 день назад
नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी भाजप सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.
ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्यात मिलीभगत आहे का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि गावागावात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जरांगे यांनी केली. “जनता तुम्हाला सत्तेवर बसवू शकते, तर खालीही खेचू शकते,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
#ManojJarange #MarathaReservation #MarathaAndolan #Narayangad #Jalna #MarathiNews #MaharashtraNews #NewsUncut #Shetkari #Maratha
Manoj Jarange, Manoj Jarange Patil, Manoj Jarange latest, Manoj Jarange News, Manoj Jarange Speech, Maratha Reservation, Maratha Aarakshan, Maratha Andolan, Maratha Protest, Narayangad Dasara Melava, Narayangad Dasara Melava 2026, Narayangad Melava, Jalna News, Jalna Marathi News, Maharashtra News, Marathi News, Manoj Jarange on Government, Dnyanesh Kumar, Gyanesh Kumar, Election Commission, BJP Government, Maharashtra Government, Maratha Community, Maratha Reservation News, Farmers News Maharashtra, Shetkari Karjmafi, Shetkari Madat, News Uncut, News Uncut Marathi