Перейти к содержимому

लाखोंचा खर्च, पण पाणीच नाही! कडवंचीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

News Uncut

0:00 / 0:00

लाखोंचा खर्च, पण पाणीच नाही! कडवंचीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

51 просмотр · 1 день назад
News Uncut
96,1 тыс. подписчиков
51 просмотр · 1 день назад
जालना | कडवंची द्राक्ष बागांवर दुष्काळाचे संकट जालन्याचे ‘द्राक्ष हब’ आणि द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडवंची परिसरावर यंदा दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरी आणि शेततळ्यांमधील पाणीसाठा कमी झाला असून द्राक्ष बागा वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. कडवंची गावात सुमारे 1300 ते 1400 एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. द्राक्ष बागांवर लाखो रुपये खर्च केल्यानंतर आता पाण्याअभावी हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी कृष्णा क्षीरसागर यांच्या 17 एकर द्राक्ष बागेवर आतापर्यंत सुमारे 10 लाख रुपये खर्च झाला असून 60 ते 65 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र पाण्याअभावी उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. तर शेतकरी सुनील जोशी यांनी पाणी नसल्यामुळे आपल्या 5 एकर द्राक्ष बागेपैकी 2 एकर बाग काढून टाकली आहे. पाऊस झाला नाही तर कडवंची परिसरातील सुमारे 90 टक्के द्राक्ष बागांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कडवंचीपासून सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. #जालना #कडवंची #द्राक्षशेती #द्राक्षबाग #दुष्काळ #शेतकरी #खडकपूर्णाधरण #JalnaNews #GrapeFarming #MaharashtraNews #NewsUncut जालना, कडवंची, कडवंची द्राक्ष, जालना द्राक्ष शेती, जालना द्राक्ष बाग, द्राक्ष बाग संकट, द्राक्ष उत्पादक शेतकरी, द्राक्ष शेती, द्राक्ष हब, द्राक्षांची पंढरी, कडवंची दुष्काळ, जालना दुष्काळ, महाराष्ट्र दुष्काळ, शेतकरी संकट, शेतकरी बातमी, शेतकरी प्रश्न, शेतकरी मदत, खडकपूर्णा धरण, खडकपूर्णा धरणातून पाणी, पाण्याचे संकट, पाणीटंचाई, द्राक्ष बाग पाण्याअभावी, grape farming, grape farming Maharashtra, Jalna News, Kadwanchi News, Jalna Grape Hub, Maharashtra Farmer News, Farmer News Maharashtra, Drought In Jalna, Drought Maharashtra, Grape Farmers, Grape Farming News, News Uncut