Перейти к содержимому

ताकद, जिद्द आणि आरोग्याचा अनोखा संगम! अक्षय शिंदे ft. Dr. Sharvari Inamdar | Lay Hard | Podcast

Lay Hard

0:00 / 0:00

ताकद, जिद्द आणि आरोग्याचा अनोखा संगम! अक्षय शिंदे ft. Dr. Sharvari Inamdar | Lay Hard | Podcast

1 219 просмотров · 1 год назад
Lay Hard
9,27 тыс. подписчиков
1 219 просмотров · 1 год назад
डॉ. शर्वरी इनामदार - वर्ल्ड चॅम्पियन पॉवरलिफ्टर आणि आयुर्वेद तज्ञ डॉ. शर्वरी इनामदार या एम.डी. आयुर्वेद फिजिशियन, न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि वर्ल्ड चॅम्पियन पॉवरलिफ्टर आहेत. त्या "आहार आयुर्वेद" क्लिनिक आणि Code Breaker Gym च्या संस्थापक असून, फिटनेस आणि आरोग्यासाठी प्रेरणादायी कार्य करतात. प्रमुख उपलब्धी: 🏆 वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन (2023, 2024) 🏆 7 वेळा "स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया" विजेती 🏆 20+ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके 🏆 10 वेळा नॅशनल चॅम्पियन 🏆 12+ नॅशनल रेकॉर्ड्स होल्डर 🏆 एशियन आणि कॉमनवेल्थ चॅम्पियन 👉 Full पॉडकास्ट पाहा @layhardd च्या YouTube चॅनेलवर: 🔗 ‪ @Layhardd 💬 तुमचं मत काय? Comment करून नक्की सांगा. . . #layhardpodcast Disclaimer: या व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनेलिस्ट, अतिथी किंवा सूत्रसंचालकांनी दिलेली कोणतीही माहिती फक्त सामान्य माहितीपुरती (General Information) आहे.पॉडकास्टमध्ये व्यक्त केलेली कोणतीही मते, विचार, किंवा विधान ही चॅनल, निर्माते, कंपनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांची मते किंवा अधिकृत भूमिका दर्शवत नाहीत. अतिथींच्या विधानांचा उद्देश नेहमी चांगल्या हेतूने आणि सत्यपर माहिती देण्याचा असतो. मात्र, ती पूर्णतः सत्य व अचूक आहेच असे मानण्याचे कारण नाही. चॅनलवर सादर करण्यात आलेला व्हिडिओ केवळ माहिती व मनोरंजनाच्या उद्देशाने आहे.त्यामुळे त्याच्या अचूकतेची, वैधतेची किंवा परिणामांची कोणतीही हमी चॅनल घेत नाही.पॉडकास्टमध्ये अतिथींनी व्यक्त केलेले विचार, मत, किंवा विधान कोणत्याही व्यक्ती, जात, धर्म, वंश, समुदाय, संस्था किंवा राजकीय पक्षाच्या भावना दुखावण्यासाठी नाहीत. त्याचप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा अपमान करण्याचा हेतू नाही. Credits: Guest: Dr. Sharvari Inamdar Host: -Akshay Shinde Audio Production - Shashank Tandon (Shivay Studio, Pune) Video Editor - Sujan Bangera (Shivay Studio, Pune) Business Development Executive - Nikhil Sukre Patil 📢 Connect with us: 🔵 YouTube: @Layhardd 🔵 Facebook: /layhardd 🔵 Instagram: @layhardd ताकद, जिद्द आणि आरोग्याचा अनोखा संगम! अक्षय शिंदे ft. Dr. Sharvari Inamdar | Lay Hard | Podcast [Podcast, New Podcast, Dr. Sharvari Inamdar, Viral, Trending, Chhava Movie, Women Power, Sport , Doctor, Diabetes , National Champion , Sport Women ] #layhard #podcast #podcastmarathi #marathicontent #viral #trendingmarathi #sharvariInamdar #asianchampion #winningmoment #National Champion #Sport #powerlifting 1:45 - परिचय 4:54 - एशियन चॅम्पियनशिप जिंकण्याचा तो क्षण कसा होता? 7:36 - तुम्हाला सरकारकडून नोकरीची ऑफर आली होती का? 9:40 - पॉवरलिफ्टिंग आणि खो-खो कडे लोक आकर्षित होताना दिसत नाहीत, यामागचं कारण काय असू शकतं? 12:30 - खेळाडूंची जीवनशैली सहज आणि सोपी जाते, हे कितपत खरे आहे? 17:00 - मुलींनी आणि महिलांनी खेळात का सहभागी व्हायला हवं? 21:40 - लग्न म्हणजे काय? 28:10 - 18 वर्षांच्या मुलीचं लग्न करताना तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? 28:48 - घरच्यांनी ठरवलेल्या लग्नाच्या निर्णयात आणि स्वतः घेतलेल्या निर्णयात काय फरक असतो? 31:41- लवकर लग्न केल्यानंतर कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात? 32:26- ऑनर किलिंगबाबत तुमचे मत काय आहे? 36:20 - हुंडा दिला जातो, यामागची कारणे कोणती असावीत? 38:31- अन्याय आणि अत्याचार करण्याची प्रवृत्ती ही मानसिकता आहे. 39:20- महिलांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलली पाहिजेत? 42:32- महिलांनी कोणते कपडे घालावेत किंवा ते कसे बोलतात याचा त्यांच्या सुरक्षेशी काहीही संबंध नाही. 43:35- अन्याय आणि अत्याचार रोखणे आता अशक्य झाले आहे का? 43:53 - बलात्काराचे विचार प्रथमच करणाऱ्याच्या मनातच जन्म घेतात. 44:52 - समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळायला हवी का? 50:20 - फक्त चांगले दिसण्यापेक्षा चांगले असण्यावर अधिक भर द्यायला हवा. 51:50 - महिलांनी सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्टची मदत घेणे आवश्यक आहे का 54: 58 - सासू आणि सुनेच्या नात्यासाठी तुमचा काय सल्ला आहे?