Перейти к содержимому

तोंडावर बाराच का वाजतात? मराठीतल्या आकड्यांची गंमत | Incredible मराठी | भाग - १३२

Madhura Welankar - Satam

0:00 / 0:00

तोंडावर बाराच का वाजतात? मराठीतल्या आकड्यांची गंमत | Incredible मराठी | भाग - १३२

11 562 просмотра · 18 часов назад
Madhura Welankar - Satam
95,4 тыс. подписчиков
11 562 просмотра · 18 часов назад
मराठी भाषेत दडलेलं जुनं गणित! 🔢 एक, दोन, तीन, चार… आकडे म्हटले की आपल्याला शाळेतलं गणित आठवतं. पण आपल्या रोजच्या मराठी भाषेतही अनेक आकडे, जुने व्यवहार आणि रंजक गणित दडलेलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? “पाचावर धारण बसली”, “पैशाला पासरी”, “दीड दमडीची किंमत नाही”, “औट घटकेचे राज्य”, “दीडशहाणा”, “साडेतीन शहाणे”, “तोंडावर बारा वाजले”, “सतराशे साठ कामं”, “तीन तेरा वाजले”, “अठराविश्वे दारिद्र्य” आणि “घबाड” — या सगळ्या शब्दांमागे आणि वाक्प्रचारांमागे काही ना काही रंजक गणित, इतिहास किंवा जुना व्यवहार दडलेला आहे. या भागात जाणून घेऊया— 🔹 पाचावर धारण बसणे — “धारण” म्हणजे काय आणि पाचावरच का? 🔹 पैशाला पासरी — पासरी म्हणजे नेमकं किती? 🔹 दीड दमडीची किंमत नाही — दमडीचं जुनं चलनमूल्य काय होतं? 🔹 औट घटकेचे राज्य — “औट” म्हणजे साडेतीन कसं? 🔹 साडेतीन शहाणे — पेशवाईतील या प्रसिद्ध उल्लेखामागची कथा काय? 🔹 तोंडावर बारा वाजले — बारा या आकड्याचा हा अर्थ कसा रूढ झाला? 🔹 सतराशे साठ कामं — १७६०च का? आणि गणितातही १७६० या संख्येची एक खासियत आहे का? 🔹 तीन तेरा वाजले — तीन आणि तेराच का? 🔹 अठराविश्वे दारिद्र्य — इथे “विश्वे” खरंच विश्व आहे का? 🔹 घबाड — या शब्दाचा जुन्या गणिताशी आणि “घबाड मुहूर्ताशी” काय संबंध आहे? भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही; तिच्या शब्दांमध्ये आपल्या समाजाचा इतिहास, जुने व्यवहार, संस्कृती आणि विचार करण्याच्या पद्धतीही जपलेल्या असतात. या व्हिडिओमधील काही शब्दांच्या व्युत्पत्तींबाबत वेगवेगळ्या उपपत्ती आणि मतप्रवाह आढळतात. तुम्हाला यापैकी एखाद्या शब्दाची किंवा वाक्प्रचाराची वेगळी व्युत्पत्ती, कथा किंवा संदर्भ माहीत असेल, तर तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला मराठी भाषेत दडलेले असे आणखी कोणते आकडे किंवा जुने गणित माहीत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ हा भाग आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करा. अशाच रंजक शब्दांच्या, म्हणींच्या, कवितांच्या आणि आपल्या भाषेच्या मुळांचा शोध घेण्यासाठी पुन्हा भेटूया! ✨ For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com Incredible मराठी भाग - १३२ ____________________ Incredible मराठी Playlist:    • incredible MARATHI   मधुरव Online Lockdwon S1 Playlist:    • Madhurav Online Lockdown Series S1   मधुरव Online Lockdwon S2 Playlist:    • Madhurav Online Lockdown Series S2   ____________________ Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles: Instagram:   / madhurawelankarsatam   Facebook:   / madhurawelankar   Incredible Marathi Instagram :   / lncrediblemarathi   _____________________ संशोधन- डॉ. समिरा गुजर. संकलन - प्रतीक वाघ. _____________________ #marathilanguage #marathiidioms #marathiproverbs #marathivocabulary #marathietymology #marathiliterature #marathiculture #marathifacts #marathiknowledge #marathihistory #marathisayings #marathiphrases #marathinumbers #marathimathematics #marathiworld #madhurawelanakarsatam #samiragujarjoshi #incrediblemarathi