Перейти к содержимому

“या महिन्यात एवढी शॉपिंग केली की… 😍🛍️ | घेतलेल्या सगळ्या सुंदर वस्तू तुम्हाला दाखवते!”#dailyvlog

Nidhi Lahane

0:00 / 0:00

“या महिन्यात एवढी शॉपिंग केली की… 😍🛍️ | घेतलेल्या सगळ्या सुंदर वस्तू तुम्हाला दाखवते!”#dailyvlog

117 просмотров · 9 дней назад
Nidhi Lahane
50 подписчиков
117 просмотров · 9 дней назад
या महिन्यात माझी शॉपिंग काही थांबायचं नावच घेत नव्हती! 😍🛍️ कधी एक्झिबिशन, कधी D-Mart, कधी मॉल तर कधी ऑनलाइन… अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून मी काही खूप सुंदर आणि आवडलेल्या वस्तू घेतल्या आहेत. ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये माझी या महिन्यातली सगळी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करतेय. 🥰 तुम्हाला यामधली कोणती वस्तू सगळ्यात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 💕 #minivlog #dailyvlog #viralvideo #shortvideo #barish #food #marathivlog #marathivlogger #motherhood #raatke1bajekiyakhanapack