Перейти к содержимому

रवी राणा-नवनीत राणांचा दिवाळीचा सामाजिक उपक्रम! बडनेऱ्यात गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप

City News Channel

0:00 / 0:00

रवी राणा-नवनीत राणांचा दिवाळीचा सामाजिक उपक्रम! बडनेऱ्यात गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप

796 просмотров · 15 ч назад
City News Channel
398 тыс. подписчиков
796 просмотров · 15 ч назад
दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरात पोहोचावा, या उद्देशाने आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून बडनेरा विधानसभा मतदारसंघात गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे. गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदा संपूर्ण मतदारसंघात तीन लाख किराणा किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्याध्यक्ष सुनील राणा यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. निर्मला नगर, चंद्रनगर, राहुल नगर आणि टिळक नगरसह विविध वस्त्यांमध्ये गरजू कुटुंबांना किराणा किट पोहोचविण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा गटनेते नाना आमले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या या सामाजिक उपक्रमाची सविस्तर माहिती पाहा City News च्या या रिपोर्टमध्ये. अशाच ताज्या बातम्यांसाठी City News ला सबस्क्राइब करा. #RaviRana #NavneetRana #Badnera #DiwaliSpecial #CityNews