दिवस ५ | Ganpati Vlog ( Day 5 ) #vlog #youtube
The Sibs
0:00 / 0:00
दिवस ५ | Ganpati Vlog ( Day 5 ) #vlog #youtube
288 просмотров · 11 дн. назад
The Sibs
67 подписчиков
288 просмотров · 11 дн. назад
दिवस ५ चा गणपती व्लॉग ❤️🙏
आजचा दिवस cousins सोबतच्या मस्तीने, बाप्पाच्या आरतीने आणि late-night food cravings ने भरलेला होता! 🥹✨
सुरुवात झाली भाज्या कापण्यापासून 🥕🥦 आणि मग cousins सोबत भरपूर मस्ती! 😂 नंतर काल रात्रीची उरलेली pani puri खाल्ली आणि आरतीसाठी सगळे एकत्र आलो. 🙏❤️
त्यानंतर आम्ही सगळे मिळून एका नातेवाईकांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. 🥰 गणपती दर्शन करून घरी आलो आणि मग सुरू झाली रात्रीच्या जेवणाची तयारी! 🍜 आम्ही घरी noodles, Manchurian आणि chilli recipe बनवली. 😋
पण दिवस इथेच संपला नाही… 👀 रात्री उशिरापर्यंत Imposter game खेळलो आणि जवळपास 4:30 वाजता पुन्हा fried Schezwan noodles आणि chutney खाल्ली! 😂🌙🍜
हा होता आमचा Day 5 Ganpati Vlog! ❤️
तुम्हाला या vlog मधला कोणता part सर्वात आवडला ते comment मध्ये नक्की सांगा! 👇✨
Ganpati Bappa Morya! 🙏❤️