महागावच्या बाप्पाचं विसर्जन करून थेट दहिसरला! #marathivlog #ganpativisarjan #ganpativlogs
Tumchi Prachiti
0:00 / 0:00
महागावच्या बाप्पाचं विसर्जन करून थेट दहिसरला! #marathivlog #ganpativisarjan #ganpativlogs
4 664 просмотра · 8 дн. назад
Tumchi Prachiti
385 подписчиков
4 664 просмотра · 8 дн. назад
आजच्या vlog मध्ये आपण केलं महागावच्या बाप्पाचं विसर्जन आणि बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आमचा प्रवास झाला थेट दहिसरला!
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बाप्पाच्या विसर्जनाची तयारी, family moments, प्रवासातील गमती-जमती आणि विसर्जनानंतरचा दहिसरपर्यंतचा journey.
बाप्पाला निरोप देताना मनात खूप साऱ्या भावना होत्या, पण त्याचसोबत family सोबतचा हा प्रवास आणि मस्तीही खूप खास होती. Ganpati Bappa Morya म्हणत महागावहून निघालो आणि थेट दहिसरच्या दिशेने प्रवास सुरू केला.
हा vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या prachiti 2.O family vlog journey चा भाग बना.
Video आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा आणि तुमच्या friends & family सोबत हा vlog share करा.
तुमचा support माझ्यासाठी खूप special आहे.
Ganpati Bappa Morya!
Morya Re Bappa!
Thank you for watching ❤️
#prachiti2O #GanpatiVisarjan #GanpatiBappaMorya #MarathiVlog #FamilyVlog #GanpatiVlog #Dahisar #Mahagaon #MarathiFamilyVlog