वसई न्यायालयातील सरकारी वकील लाच घेताना रंगेहात अटक!
HP Live News
0:00 / 0:00
वसई न्यायालयातील सरकारी वकील लाच घेताना रंगेहात अटक!
15 031 просмотр · 4 мес. назад
HP Live News
306 тыс. подписчиков
15 031 просмотр · 4 мес. назад
Vasai Government Lawyer Arrested While Accepting Bribe
वसई न्यायालयातील सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई हायकोर्टातील वकील नीलम एन. पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका ‘रिटर्न ऑफ प्रॉपर्टी’ प्रकरणात स्टे मिळवून देण्यासाठी भूपेश पुरंदरे यांनी लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्यास नकार देत त्यांनी थेट ACBकडे तक्रार केली.
यानंतर ठाणे ACBने सापळा रचून वसई न्यायालयातील केबिनमध्येच भूपेश पुरंदरे यांना लाच स्वीकारताना अटक केली.
📍 ठिकाण : वसई न्यायालय | ठाणे
🚨 ACB Trap | Bribery Case | Marathi News
📢 Latest Crime News | Maharashtra News Update
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
वसई न्यायालयातील सरकारी वकील लाच घेताना रंगेहात अटक!
#VasaiCourt
#ACB
#BriberyCase
#BhupeshPurandare
#BreakingNews
#MarathiNews
#CrimeNews
#ThaneACB
#CorruptionCase
#MaharashtraNews
#VasaiNews
#LatestNews
#AntiCorruption
#LegalNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...