Перейти к содержимому

उल्हासनगरमध्ये भरदिवसा तुफानी गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू

HP Live News

0:00 / 0:00

उल्हासनगरमध्ये भरदिवसा तुफानी गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू

12 852 просмотра · 4 мес. назад
HP Live News
306 тыс. подписчиков
12 852 просмотра · 4 мес. назад
Daylight Firing Shocks Ulhasnagar; One Dead, Another Critical उल्हासनगर-5 परिसरातील कैलाश कॉलनी चौकात गुरुवारी भरदिवसा झालेल्या तुफानी गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद 12 ते 15 राऊंड फायरिंग करत दहशत निर्माण केली. या थरारक घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अधिक अपडेटसाठी चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. उल्हासनगरमध्ये भरदिवसा तुफानी गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू #Ulhasnagar #BreakingNews #Firing #Shootout #CrimeNews #MaharashtraNews #UlhasnagarNews #Gunfire #PoliceInvestigation #ViralNews #LatestNews #MumbaiNews #CrimeAlert #CCTV #Maharashtra Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...