मुंबईतला हा Pizza खरंच Try करण्यासारखा आहे का? 🍕🔥 | Pizza Express
MayankISH
0:00 / 0:00
मुंबईतला हा Pizza खरंच Try करण्यासारखा आहे का? 🍕🔥 | Pizza Express
188 просмотров · 2 недели назад
MayankISH
174 подписчика
188 просмотров · 2 недели назад
मुंबईत Authentic Pizza खाण्याआधी हा Video बघा! 😳🍕
या Food Vlog मध्ये आम्ही पोहोचलो PizzaExpress, Colaba येथे आणि एक-दोन नाही तर भरपूर Pizza, Pasta, Starters, Desserts आणि Refreshing Drinks try केले! 🤤🍕
या vlog मध्ये आम्ही try केलेले dishes 👇
🍕 Paneer Coriander Pesto Pizza – ₹615
🍕 Tomato Basil Pesto Pizza – ₹650
🍕 Chicken Coriander Pesto Pizza – ₹615
🍝 Penne in Alfredo – ₹475
🍝 Penne With Basil Pesto – ₹475
🔥 Crispy Hot Wings – ₹395
🌮 Loaded Frichos Veg – ₹315
🍫 Chocolate Fudge Cake – ₹395
🍮 Sizzling Caramel Brownie – ₹395
🍋 Lemonade – ₹235
🍑 Sparkled Iced Peach Tea – ₹225
Pizza lovers साठी हा vlog खास आहे कारण आम्ही फक्त food दाखवलेलं नाही, तर Pizza, Pasta आणि बाकीच्या dishes चा आमचा genuine experience आणि opinion तुमच्यासोबत share केला आहे. ❤️
जर तुम्ही Mumbai Food Vlog, Pizza, Authentic Pizza, Italian Food, Pasta आणि Food Reviews पाहायला आवडत असतील, तर हा video शेवटपर्यंत नक्की बघा. 🍕❤️
📍 PizzaExpress, Colaba
Dhanraj Mahal, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Apollo Bandar, Colaba, Mumbai, Maharashtra – 400001
तुमचा favourite dish कोणता वाटला ते comment मध्ये नक्की सांगा! 👇
Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️
Prices आम्ही visit/video च्या वेळी उपलब्ध असलेल्या menu नुसार दिल्या आहेत. Prices/menu items बदलू शकतात.
महत्त्वाची सूचना ❤️
आम्ही कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे पेड प्रमोशन करत नाही. आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा स्वतःचा अनुभव आणि प्रामाणिक मत तुमच्यासोबत शेअर करतो. त्यामुळे एखादी गोष्ट आम्हाला आवडली तर आम्ही ती मनापासून सांगतो आणि काही गोष्ट आवडली नाही तर तीदेखील प्रामाणिकपणे सांगतो.
पेड प्रमोशनमध्ये अनेकदा ठरावीक पद्धतीने कौतुक करणे अपेक्षित असू शकते, पण आमच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणचा खरा अनुभव आणि आमचं genuine opinion समजणं जास्त महत्त्वाचं आहे. ❤️
त्यामुळे आमचे Food Vlogs पाहताना तुम्हाला काय चांगलं आहे, काय average आहे आणि तुमच्यासाठी ते खरंच worth आहे का, याची स्वतःची opinion बनवायला मदत होईल. 🙏🏻
pizza express, pizza express mumbai, pizza express colaba, pizza express review, pizza express mumbai review, pizza express colaba review, pizza colaba, best pizza in colaba, best pizza colaba, pizza in south mumbai, south mumbai food, colaba food, colaba restaurants, colaba food vlog, mumbai pizza, best pizza mumbai, pizza review mumbai, pizza and pasta mumbai, italian food mumbai, italian restaurant mumbai, pizza pasta mumbai, paneer pesto pizza, chicken pesto pizza, pizza lovers mumbai, mumbai food vlog, marathi food vlog, marathi food review, mumbai restaurant review
#pizzaexpress #pizzaexpressmumbai #pizzaexpresscolaba #pizzacolaba #pizzareview #mumbaifood #colabafood #southmumbaifood #italianfoodmumbai #marathifoodvlog