Pune Ashram Crime | पुण्यातील ब्रह्मकुमारी सेंटरवर काय घडलं? FIR Mumbai Tak वर | Meditation Centre
Mumbai Tak
0:00 / 0:00
Pune Ashram Crime | पुण्यातील ब्रह्मकुमारी सेंटरवर काय घडलं? FIR Mumbai Tak वर | Meditation Centre
72 452 просмотра · 4 недели назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
72 452 просмотра · 4 недели назад
Pune Ashram Crime | पुण्यातील ब्रह्मकुमारी सेंटरवर काय घडलं? FIR Mumbai Tak वर | Meditation Centre
पुण्यातील बाणेर परिसरातील ब्रह्मकुमारी Meditation Centre मध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याने खळबळ उडाली आहे. या सेंटरमधील एका महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या घटस्फोटित पुरुषाने तिच्या संपर्कात असलेल्या आश्रम मालकाचा पाठलाग केला आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून कोयताही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची FIR Mumbai Tak वर पाहा. ब्रह्मकुमारी Meditation Centre मध्ये नेमकं काय घडलं? आरोपी आणि मृत व्यक्तीचा संबंध काय होता? एकतर्फी प्रेमातून हा गुन्हा कसा घडला आणि पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय समोर आलं? पुण्यातील या धक्कादायक Crime Case चा संपूर्ण घटनाक्रम आणि FIR मधील महत्त्वाचे तपशील या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
#PuneCrime #BrahmaKumaris #PuneAshram #MeditationCentre #CrimeNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #PuneMetroCount #PuneMetroCount