Перейти к содержимому

नवी मुंबईत दोन बहिणींवर घरात घुसून गोळीबार, काय घडलं? Two Sisters Shot at Home | Kopar Khairane News

Lokmat

0:00 / 0:00

नवी मुंबईत दोन बहिणींवर घरात घुसून गोळीबार, काय घडलं? Two Sisters Shot at Home | Kopar Khairane News

41 662 просмотра · 10 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
41 662 просмотра · 10 ч назад
Navi Mumbai Crime News : Two Sisters Shot at Home in Koparkhairane नवी मुंबईत दोन बहिणींवर घरात घुसून गोळीबार, काय घडलं? Two Sisters Shot at Home | Koparkhairane News नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन सख्या बहिणींवर घरात घुसून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपींनी घरात घुसून थेट पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोघी बहिणी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. #NaviMumbai #NaviMumbaiCrime #Koparkhairane #MaharashtraNews #CrimeNews #BreakingNews #LokmatNews #FiringIncident #MumbaiCrime #NaviMumbaiPolice #CrimeUpdates #PoliceInvestigation #LatestNews #MarathiNews #TrendingNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat