😋 खजूर शेंगदाणा लाडू | बिना साखरेचे पौष्टिक आणि चविष्ट लाडू 🌰❤️ #KhajurLadoo #RajshreeCheVishv
राजश्री चे विश्व्...
0:00 / 0:00
😋 खजूर शेंगदाणा लाडू | बिना साखरेचे पौष्टिक आणि चविष्ट लाडू 🌰❤️ #KhajurLadoo #RajshreeCheVishv
130 просмотров · 2 нед. назад
राजश्री चे विश्व्...
432 подписчика
130 просмотров · 2 нед. назад
🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे आपल्या Rajshree che Vishv या मराठी रेसिपी आणि घरगुती पदार्थांच्या चॅनलवर! ❤️
आज आपण बनवणार आहोत खजूर शेंगदाणा लाडू. 😋 खजुराचा नैसर्गिक गोडवा आणि भाजलेल्या शेंगदाण्यांची चव यामुळे हे लाडू खूपच स्वादिष्ट लागतात. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू घरी बनवता येतात.
🥜 साहित्य:
बिया काढलेले खजूर
भाजलेले शेंगदाणे
आवडीनुसार थोडे तूप
ऐच्छिक: वेलची पूड
-काजू, बदाम
👩🍳 कृती:
1. शेंगदाणे भाजून त्यांची साल काढा.
2. खजुराच्या बिया काढून खजूर बारीक करा.
3. खजूर आणि शेंगदाणे एकत्र करून मिश्रण तयार करा.
4. आवश्यक असल्यास थोडे तूप घाला.
5.काजू बदाम बारीक करा
6.मिश्रणाचे छान छोटे लाडू वळा.
तुमचे चविष्ट खजूर शेंगदाणा लाडू तयार! ❤️
व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि Rajshree che Vishv चॅनलला Subscribe करायला विसरू नका. नवीन घरगुती रेसिपींसाठी चॅनलला जोडलेले राहा. 🙏
धन्यवाद! ❤️