Pune Crime News : मैत्रिणीची वाट पाहणाऱ्या मुलीला किडनॅप करायचा प्रयत्न
Mumbai Tak
0:00 / 0:00
Pune Crime News : मैत्रिणीची वाट पाहणाऱ्या मुलीला किडनॅप करायचा प्रयत्न
33 724 просмотра · 22 часа назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
33 724 просмотра · 22 часа назад
पुण्यातील सुखसागर भागात धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीची वाट बघत थांबलेल्या १८ वर्षाच्या तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळीच स्थानिकांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडे दिला.
#Pune #crimenews #punepolice
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.