Перейти к содержимому

Pradeep Purnekar Case : ठाण्यात राडा, पुर्णेकर कुटुंब शिंदेंच्या घराकडे, ठिय्या | Rajendra Shinde

Mumbai Tak

0:00 / 0:00

Pradeep Purnekar Case : ठाण्यात राडा, पुर्णेकर कुटुंब शिंदेंच्या घराकडे, ठिय्या | Rajendra Shinde

97 849 просмотров · 1 дн. назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
97 849 просмотров · 1 дн. назад
#Thane #PradeepPurnekar #PurnekarMurderCase #RamPurnekar #EknathShinde #RajendraShinde #MeenakshiShinde #ThaneNews #MaharashtraNews ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात पीडित पुर्णेकर कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मयत प्रदीप यांचा मुलगा राम, पत्नी आणि भावाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी राम पुर्णेकर यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर पुर्णेकर कुटुंबासाठी मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले. ठाण्यातील पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना नेते राजेंद्र शिंदे, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. याशिवाय पुर्णेकर कुटुंबाने पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. The Purnekars have intensified their protest over the Pradeep Purnekar murder case in Thane. His son Ram, wife, and brother attempted to stage a protest outside Deputy Chief Minister Eknath Shinde’s residence, but police detained Ram and took him to the police station. Subsequently, a large number of protesters gathered outside the police station, demanding the arrest of Shiv Sena leader Rajendra Shinde and former mayor Meenakshi Shinde. The family also confronted police officials, seeking answers in the case. Pradeep Purnekar Case : ठाण्यात राडा, पुर्णेकर कुटुंब शिंदेंच्या घराकडे.. पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या | Meenakshi Rajendra Shinde 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.