तुळजापूर नगर परिषद निवडणूक | ड्रग्जच्या आरोपीला तिकीट, कार्यकर्ते भाजपवर बोलताना काय काय म्हणाले?
Mumbai Tak
0:00 / 0:00
तुळजापूर नगर परिषद निवडणूक | ड्रग्जच्या आरोपीला तिकीट, कार्यकर्ते भाजपवर बोलताना काय काय म्हणाले?
14 788 просмотров · 10 месяцев назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
14 788 просмотров · 10 месяцев назад
#tuljapur #nagarparishad #Ranapatil
ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला तिकीट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राणा पाटलांच्या निर्णयावर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, भीडभाड सोडून कार्यकर्ते सरळसरळ मोक्कार बोलत आहेत. या घडामोडींमुळे आगामी राजकारणात मोठे बदल होणार का? पाहा सविस्तर रिपोर्ट!
👉 व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
👉 राजकीय अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.