Interior Design vs Vastu 🏡🤔 | नेमकं महत्त्व कशाला?
InteriorsByDinesh
0:00 / 0:00
Interior Design vs Vastu 🏡🤔 | नेमकं महत्त्व कशाला?
11 038 просмотров · 9 часов назад
InteriorsByDinesh
150 тыс. подписчиков
11 038 просмотров · 9 часов назад
🏡 घर सुंदर असावं की वास्तुशास्त्रानुसार? 🤔 | Interior Design vs Vastu
South-Facing घर खरंच वाईट असतं का? वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात तोडफोड करणं गरजेचं आहे का? आणि जेव्हा Interior Design आणि Vastu यांच्यात निवड करण्याची वेळ येते, तेव्हा नेमकं महत्त्व कशाला द्यावं? 🧭✨
या खास Podcast मध्ये जाणून घ्या वास्तुशास्त्राशी संबंधित अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं, कैवल्य ज्योतिषचे सार्थक वाईकर यांच्याकडून! 🎙️🏡
५०००+ घरांसाठी वास्तु मार्गदर्शनाचा अनुभव असलेल्या सार्थक वाईकर यांच्याकडून जाणून घ्या घर, दुकान आणि कार्यालयासाठी वास्तु सल्ला तसेच विनातोडफोड वास्तु उपाय.
💬 तुमच्या मनातही वास्तुशास्त्राबद्दल काही प्रश्न आहेत का? Comment करून नक्की विचारा!
📞 वास्तु कन्सल्टेशन बुकिंगसाठी संपर्क साधा: सार्थक वाईकर – कैवल्य ज्योतिष
📱 93714 93259
▶️ आमच्या YouTube Channel ला Subscribe करा! ❤️\
अशाच इंटरेस्टिंग Podcast, Interior Design टिप्स, वास्तुशास्त्राविषयी माहिती आणि अनेक उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि नवीन व्हिडिओंचे अपडेट्स मिळवण्यासाठी Bell Icon दाबायला विसरू नका! 🔔
असेच अनेक माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा! 🙌
#interiordesign #vastushastra #vastutips #marathipodcast #homedesign #InteriorDesignMarathi #KaivalyaJyotish #Podcast