Перейти к содержимому

ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपीनं उघडली आघाडी, ४८ तासांचा अल्टिमेटम... | Gyanesh Kumar Controversy

Lokmat

0:00 / 0:00

ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपीनं उघडली आघाडी, ४८ तासांचा अल्टिमेटम... | Gyanesh Kumar Controversy

72 908 просмотров · 5 часов назад
Lokmat
4,76 млн подписчиков
72 908 просмотров · 5 часов назад
CJP Demands CEC Gyanesh Kumar's Resignation: 48-Hour Ultimatum Over 13 Crore Voter Deletions मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरोधात Cockroach Janta Party (CJP) ने आक्रमक भूमिका घेतली असून राजीनाम्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. Indian Express च्या चौकशी अहवालानुसार Form 6 मधील त्रुटींमुळे लाखो तरुण व Gen Z voters यांना मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून रोखले जात असल्याचा आणि Special Intensive Revision (SIR) द्वारे देशभरातील १३ कोटी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात Abhijeet Dipke, Saurav Das, आणि Ashutosh Ranka यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Key Discussion Points & Topics Covered: • Election Commission of India (ECI) Controversy • Gyanesh Kumar resignation demand by CJP • Voter ID Form 6 issues and Gen Z voting rights • Voter list deletion scam & SIR investigation • Right to Vote (Article 326) awareness #GyaneshKumar #ElectionCommission #CJP #VoterList #IndianPolitics #MaharashtraPolitics #GenZVoters #ECI #VoterRights #BreakingNews #LokmatNews #LatestNews #Lokmat #AbhijeetDipke #Election