Перейти к содержимому

अशी गवारची भाजी बनवा की भाकरीसोबत सगळे बोटं चाटत राहतील!गवारची सुक्की भाजी | Gawar Bhaji Recipe

TheVaidehi'sKitchen

0:00 / 0:00

अशी गवारची भाजी बनवा की भाकरीसोबत सगळे बोटं चाटत राहतील!गवारची सुक्की भाजी | Gawar Bhaji Recipe

66 просмотров · 3 дня назад
TheVaidehi'sKitchen
70 подписчиков
66 просмотров · 3 дня назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची, चटपटीत आणि झणझणीत गवारची सुक्की भाजी. 😋 सकाळच्या गडबडीत टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल, तर ही भाजी नक्की करून बघा. कमी तेलात तयार होणारी ही गवारची भाजी पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबतही खूप छान लागते. ❤️ 🥣 साहित्य: गवार – ¼ किलो (पाव किलो), कापून घेतलेली हिरवी मिरची – ७ ते ८ भाजलेले शेंगदाणे – १ वाटी लसूण – ७ ते ८ पाकळ्या मीठ – चवीनुसार जिरे – आवश्यकतेनुसार मोहरी – आवश्यकतेनुसार तेल – आवश्यकतेनुसार पाणी – आवश्यकतेनुसार गवारची भाजी, गवारची सुक्की भाजी, गवार भाजी रेसिपी, गवारची भाजी कशी बनवायची, झणझणीत गवार भाजी, टिफिनसाठी भाजी, सकाळच्या गडबडीत भाजी, कमी तेलात भाजी, गवारची भाजी मराठी, Gawar Bhaji Recipe Marathi, Gawar Sukki Bhaji, Cluster Beans Recipe, Cluster Beans #गवारचीभाजी #गवारसुक्कीभाजी #GawarBhaji #GawarBhajiRecipe #ClusterBeansRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #TiffinRecipe #LunchBoxRecipe