एकदा नक्की करून बघा बीटची ही रेसिपी 😋 | जेवणात बीटची कोशिंबीर अशी बनवा|Beet Raita Recipe Marathi |
TheVaidehi'sKitchen
0:00 / 0:00
एकदा नक्की करून बघा बीटची ही रेसिपी 😋 | जेवणात बीटची कोशिंबीर अशी बनवा|Beet Raita Recipe Marathi |
32 просмотра · 1 день назад
TheVaidehi'sKitchen
70 подписчиков
32 просмотра · 1 день назад
आज बनवूया एकदम झटपट आणि चविष्ट बीटची कोशिंबीर
बीट, दही आणि काही साधे मसाले वापरून तयार होणारी ही कोशिंबीर जेवणासोबत एकदम मस्त लागते.
beet chi koshimbir
beet koshimbir recipe
beet chi koshimbir recipe marathi
beet raita recipe
beet raita marathi
beetroot salad recipe
साहित्य:
• १ बीट
• २–३ चमचे दही
• चिमूटभर साखर
• थोडासा चाट मसाला
• चवीनुसार मीठ
• २ हिरव्या मिरच्या
• थोडीशी कोथिंबीर
फोडणीसाठी:
• तेल
• मोहरी
• जिरं
• हिंग
तुमच्या घरी बीटची कोशिंबीर कशी बनवतात, ते कमेंटमध्ये नक्की सांगा ❤️
Like, Share ani Comment plz
#BeetKoshimbir #BeetRaita #BeetrootRecipe #Koshimbir #MarathiRecipes