1000 कमेंट आणि गाडीचं काय झालं 🥹 || वॉशिंग मशीन चे नियम काम झालं ||
MH 45 Rider
0:00 / 0:00
1000 कमेंट आणि गाडीचं काय झालं 🥹 || वॉशिंग मशीन चे नियम काम झालं ||
30 672 просмотра · 10 ч назад
MH 45 Rider
256 тыс. подписчиков
30 672 просмотра · 10 ч назад
1000 कमेंट आणि गाडीचं काय झालं 🥹 || वॉशिंग मशीन चे नियम काम झालं ||
मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त काही एडिटिंग केली नाही तब्येत खराब आहे माझी तरी पण हा मी ब्लॉक केला आहे आणि उद्या पण ब्लॉग येईल का नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही माझी तब्येत आजही खराब आहे मला माहिती आहे तुम्हा सर्वांना वाटत होतं की मी गाडी घेऊन देवावी मला पण गाडी घेऊन द्यायची होती पण घरात आपण खूप मोठा सामान घेतलं त्यामुळे पैसे कमी झाले आपल्या बसले नाही तर गाडी घेतलीच असते आपण परत हप्ता भरत बसायचं आई-वडिलांनाही टेन्शन येणार तर त्यामुळे थोडं थांबून घेऊया गाडी तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वादास राहू द्या 🕉️🙏🏻