कधी कधी माणसाच्या वाट्याला इतका संघर्ष येतो की स्वतःची स्वप्नं पाहायलाही त्याला वेळ मिळत नाही. Real
Mi Vatsaru मी वाटसरू
0:00 / 0:00
कधी कधी माणसाच्या वाट्याला इतका संघर्ष येतो की स्वतःची स्वप्नं पाहायलाही त्याला वेळ मिळत नाही. Real
61 136 просмотров · 15 ч назад
Mi Vatsaru मी वाटसरू
116 тыс. подписчиков
61 136 просмотров · 15 ч назад
ज्याच्या हातात हात देऊन तिने सात जन्मांची स्वप्नं पाहिली... ज्याच्यासोबत सप्तपदी चालून संसाराची सुरुवात केली... तोच जीवनसाथी अवघ्या सात महिन्यांत तिला सोडून गेला.
सात महिने... फक्त सात महिने!
ज्या संसारासाठी तिने नव्या आयुष्याची स्वप्नं पाहिली, तो संसार डोळ्यांसमोर कोसळला. पण दुःख इथेच संपलं नाही...
काळ पुढे सरकत गेला. आई-वडिलांचं छत्र हरपलं. आपली म्हणावीत अशी नातीही उरली नाहीत, आणि आज...वयाची सत्तरी ओलांडलेली ही आजी आपल्या आयुष्याच्या अशा वळणावर उभी आहे, जिथे मागे वळून पाहिलं तर फक्त आठवणी आहेत... आणि पुढे पाहिलं तर एकाकी आयुष्य!
आई-बापाच्या आठवणी जपणारं घर आज मोडकळीस आलंय. शरीर साथ देत नाही. कष्ट करून जगण्याची ताकद उरलेली नाही. आणि ज्या वयात माणसाला आपल्या माणसांच्या कुशीत विसावा मिळायला हवा... त्या वयात या आजीला दुसऱ्यांच्या ओसरीवर दिवस काढावे लागत आहेत.
मित्रांनो, आयुष्यभर जपलेली नाती, पाहिलेली स्वप्नं आणि मनात साठवलेल्या आठवणी... या सगळ्यांचं ओझं घेऊन जगणाऱ्या या आजीची कहाणी ऐकताना एक प्रश्न मनाला अस्वस्थ करतो...
ज्या आई-बापांनी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यांची ही लाडकी लेक आज इतकी एकटी कशी पडली?
चला आज जाणून घेऊया या आजीची कहाणी... जी कदाचित तिच्या मनात आजही कुठेतरी दडून बसली आहे
एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.
The very life partner with whom she had begun her married life—walking the saptapadi (seven sacred steps) together—left her after just seven months. | Mi Vatsaru Youtube
living_alone_in_the_forest
#fight_for_life #life_in_forest #survival_of_life
#inspirational_story #real_struggle #maharashtra_Jungle_life #helping_poor_family #emotional_video
#indomitable_spirit #turned_back_death
#real_happiness #living_alone #inspirational_story #fight_for_life #survival_of_life
आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे.
Bank Name : Pune District Central Co. Op Bank Ltd. (PDCC)
Branch : Ambawane, Tal-Velha, Dist-Pune.
Account Name : Jaibai Waghu Kachare
Account No. 107001700006461
IFSC : HDFC0CPDCCB
*IFSC code मध्ये पाचवे letter ओ (O) नसून झिरो (0) आहे.
मोबाईल नंबर :
श्रीमंती जाईबाई वाघू कचरे
मुक्काम सोंडे माथना, तालुका राजगड, जिल्हा पुणे
मोबाईल - नाही
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching 🙏
@mivatsaru
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.