Перейти к содержимому

🏵️खिरपुरी कार्यक्रम शिष्य सौ. केशर रणदिवे दि. 25-06-24 पर्वती पुणे#reels #explore #kalubai #पुणे

Monali Tai Vidhate

0:00 / 0:00

🏵️खिरपुरी कार्यक्रम शिष्य सौ. केशर रणदिवे दि. 25-06-24 पर्वती पुणे#reels #explore #kalubai #पुणे

34 877 просмотров · 2 года назад
Monali Tai Vidhate
182 тыс. подписчиков
34 877 просмотров · 2 года назад
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!! नवसाची काळुबाई सुखसागर नगर कात्रज पुणे सविस्तर 👇 खीरपुरी कार्यक्रम दिनांक 25/06/2024 गुरुलेक सौ. *केशर रणदिवे * राहणार लक्ष्मी नगर पर्वती पुणे गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या गुरु आशिर्वादाने शिष सौ. केशर रणदिवे यांच्या राहते घर येथे खूप छान असा खीरपूरी कार्यक्रम खीरपुरि कार्यक्रम म्हणजे गेनमाळ नंतर सव्वा महिन्यात जो कार्यक्रम असतो तो त्या मध्ये परडी सारवणे सवासानी घालने 5 फळ मधील गुरु साठी एक फळ उचलणे व ते कायम सोडून देणे रणदिवे परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते. शिष्य सौ. केशर रणदिवे यांच्या परिवारचा मानपान तसेच स्वागत समारंभ पाहून खूप खूप सुंदर वाटले.... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻 गुरुवर्य: मोनाली आणि विधाते सुखसागर नगर कात्रज पुणे (9850662203) गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्‍यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण आई काळुबाई आणि आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी व येडेश्वरी आहे Insta id: (monali_tai_vidhate) Facebook:(monali Tai vidhate) YouTube:(monali aai vidhate) E mail:(monalividhate1985@Gmail.com) Mob:(9850662203) #reels #explore #kalubai #reels #explore #kalubai #पुणे #pune #बीड #ambabaitemple #kolhapur #lakshmitemple