Перейти к содержимому

चुलीवरचं अस्सल गावरान जेवण 🔥 | ज्वारीची भाकरी, पिठलं आणि ठेचा | Marathi Village Food Vlog

Marathi माणसं !

0:00 / 0:00

चुलीवरचं अस्सल गावरान जेवण 🔥 | ज्वारीची भाकरी, पिठलं आणि ठेचा | Marathi Village Food Vlog

200 просмотров · 2 дн. назад
Marathi माणसं !
2,07 тыс. подписчиков
200 просмотров · 2 дн. назад
🔥 चुलीवरचं अस्सल गावरान जेवण | Traditional Maharashtrian Village Food नमस्कार मंडळी! 🙏❤️ आजच्या व्हिडिओमध्ये पाहा गावाकडच्या चुलीवर बनवलेलं अस्सल गावरान जेवण! 🌾🔥 या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी, झणझणीत पिठलं, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा. गावाकडची पारंपरिक स्वयंपाक पद्धत आणि घरगुती जेवणाचा अस्सल अनुभव नक्की पाहा! ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा. 📲 तुमच्या मित्रांसोबत SHARE करा. 🔔 अशाच मराठी गावाकडच्या व्लॉगसाठी चॅनल SUBSCRIBE करा. 💬 तुम्हाला भाकरीसोबत पिठलं आवडतं की ठेचा? कमेंटमध्ये सांगा! जय महाराष्ट्र! 🚩 #ChulivarchJeven #गावरानजेवण #चुलीवरचंजेवण #MarathiVillageVlog #VillageFood #MaharashtrianFood #JwarichiBhakri #PithlaBhakri #Thecha #TraditionalFood #VillageLife #MarathiVlog #RuralMaharashtra #IndianVillageCooking #FoodVlog