Перейти к содержимому

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट? CCTV दाखवत कुटुंबीयांचे आरोप.. नवी अपडेट काय?

Mumbai Tak

0:00 / 0:00

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट? CCTV दाखवत कुटुंबीयांचे आरोप.. नवी अपडेट काय?

805 просмотров · 1 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
805 просмотров · 1 ч назад
Pradeep Purnekar murder case | ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. 29 सप्टेंबर रोजी मानपाडा येथील कार्यालयात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी काही CCTV चित्रफिती आणि छायाचित्रे माध्यमांसमोर सादर केली. या दृश्यांमध्ये राजेंद्र शिंदे आणि आरोपी असल्याचा दावा केलेल्या व्यक्ती दिसत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. #PradeepPurnekar #ThaneCrime #CCTVFootage #MeenakshiShinde #RajendraShinde #ThaneNews #MaharashtraPolitics #MarathiNews #MumbaiTak #MHT031 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.