Перейти к содержимому

डोंगरांच्या कुशीतलं Sapa | S03 E02 | Raanvata International

Raanvata

0:00 / 0:00

डोंगरांच्या कुशीतलं Sapa | S03 E02 | Raanvata International

5 280 просмотров · 1 месяц назад
Raanvata
119 тыс. подписчиков
5 280 просмотров · 1 месяц назад
व्हिएतनामची माझी ही तिसरी ट्रिप, पण यावेळचा प्रवास खास आहे! दोन महिन्यांनी मी पुन्हा व्हिएतनामला येणार आहे, त्यावेळी Raanvata International च्या ग्रुपसोबत! Hanoi वरून overnight train ने सापा ला पोचलो. सकाळ मस्त धुक्याने वेढलेल्या डोंगरात झाली. वळणावळणाचे रस्ते, डोंगरांच्या उतारावर पसरलेल्या हिरवाईच्या असंख्य छटा, निसर्गाने तयार केलेले सुंदर patterns आणि या सगळ्यातून जाणाऱ्या छोट्या पायवाटा माझ्या या प्रवासात माझ्यासोबत नक्की या.. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. येत्या ऑक्टोबर मधे Raanvata International सोबत व्हिएतनामला यायला विसरू नका! For details about Vietnam group tour, contact: 98213 67894 For Photography and YouTube Content Creation workshop details, contact: 96996 56407 रानवाटा International ची पाचवी ग्रुप टूर Vietnam (North): 2 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2026 9 रात्र/10 दिवस अधिक माहितीसाठी संपर्क 98213 67894 Editor: Amit Jadhav Follow us Instagram:   / raanvata   Facebook:   / raanvata   YouTube:    / raanvata   Swapnil Pawar Instagram:   / the.lazy.backpacker