Перейти к содержимому

पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या 🛖 गावात ही चार मुलं रोज जंगलातून कशी जातात बघा | payvata channel

Paayvata

0:00 / 0:00

पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या 🛖 गावात ही चार मुलं रोज जंगलातून कशी जातात बघा | payvata channel

50 424 просмотра · 7 дней назад
Paayvata
112 тыс. подписчиков
50 424 просмотра · 7 дней назад
चार किलोमीटर लांब घनदाट 🌲 जंगलातून, नदीतून जीव मुठीत घेऊन शाळेपर्यंत जाणारी चार लहान मुलं | payvata #payvata #education #students #villagelife ----------------------------------------- आज मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या उशाला वसलेल्या एका छोट्याशा गावाला भेट देण्याचा पुन्हा योग आला. तव. याच गावाच्या हद्दीमध्ये आदिवाशी ( कातकरी, कोळी ) समाजाची काही कुटुंब राहत आहेत. यांच्या वस्तीवर चार-पाच लहान मुलं आहेत जि शिक्षणासाठी दररोज चार किलोमीटरची पायपीट करून आपल्या शाळेपर्यंत जातात. हे चार किलोमीटरचे अंतर आपल्याला वाटते तेवढे सोपे नाही. कारण या पायवाटेवर त्यांना अनेक खाच-खळगे, ओढे-नाले पार करत जावे लागते. कधी या वाटेवर जंगली प्राण्यांचा देखील मुक्त वावर असतो. शिवाय एका ठिकाणी एका भरून वाहणाऱ्या ओढ्यावर असलेल्या एका जीर्ण झालेल्या लोखंडी साकवावरून आपला जीव मुठीत घेऊन त्यांना पुढे जावे लागते. या मुलांचा हा खडतर प्रवास आज मला जवळून अनुभवता आला. त्यांच्या प्रत्येक पावलामागील संघर्ष मला जवळून पाहता आला. या मुलांसाठी आज मी काही शालेय साहित्य देखील घेऊन गेलो होतो. आणि हाच संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मधून आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे. धन्यवाद ! ----------------------------------------- आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण खालील माध्यमांचा वापर करू शकता ◆ Instagram Id :   / paayvata   ◆ Facebook ID : facbook.com/PaayvataYTChannel ◆ Mail Id : paayvata@gmail.com ----------------------------------------- school school life monsoon monsoon 2026 rain flood Alert Disaster Village School jungle life old man in jungle rural life Jungle Survival Sahyadri life rural life india village life tribal life old man lifestyle alone in forest alone in jungle inspiring story remote village life HIdden School in Maharashtra School in the Clouds Fog Village Maharashtra Rural School India Monsoon Ride Maharashtra Off Road Bike Ride Village Life Maharashtra School Donation Humanity HUmanity First Hidden place in Maharashtra paayvata सह्याद्रीतील थरारक जीवन Education Education For All #education #educational #school #schoollife #studentlife #student #myschool #villageschool #village #villagelife #villagevlog #villagelifestyle #rurallife #rural #ruralindia #ruralschool #teacher #nature #disaster #flood #monsoon #monsoonsession #monsoon2026 #paayvata #payvat #paywata #paulvata #payvatachannel #dhangarijivan #धनगरीजीवन #पायवाटा #पायवाट #marathinews #viralvideo #trendingvideo #trend #trending #viral #latestnews #panshet #mulshi #varasgaon #pune #maharashtra #mulashi