पंढरपूर वारी पूर्ण करून 'श्रीं'ची पालखी परतली शेगावात! | Shri Gajanan Maharaj Palkhi Return Shegaon
Nitin Patil
0:00 / 0:00
पंढरपूर वारी पूर्ण करून 'श्रीं'ची पालखी परतली शेगावात! | Shri Gajanan Maharaj Palkhi Return Shegaon
135 просмотров · 2 нед. назад
Nitin Patil
29 подписчиков
135 просмотров · 2 нед. назад
श्री गजानन महाराज पालखी सोहळा शेगाव आगमन | पंढरपूर वारी परतीचा प्रवास
।। गण गण गणात बोते ।।
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेली श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांची पायी पालखी दिंडी आज पंढरपूर वारी पूर्ण करून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पुन्हा शेगाव नगरीत दाखल झाली.
हजारो वारकरी, टाळ-मृदुंगाचा गजर आणि 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे शेगावमध्ये भव्य व भावपूर्ण स्वागत करण्यात आले. या व्हिडिओमध्ये शेगावातील पालखी आगमनाचे नयनरम्य आणि विलोभनीय क्षण टिपले आहेत.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा!
#GajananMaharaj #Shegaon #PalkhiSohala #ShegaonPalkhi #PandharpurWari #GanGanGanatBote #GajananMaharajSansthan #SantGajananMaharaj #MaharashtraWari