नारळी भात | नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल | मऊ लुसलुशीत नारळी भात | Cooking with Asha
Cooking with Asha
0:00 / 0:00
नारळी भात | नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल | मऊ लुसलुशीत नारळी भात | Cooking with Asha
157 просмотров · 1 мес. назад
Cooking with Asha
723 подписчика
157 просмотров · 1 мес. назад
आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल नारळी भात. 🥥🍚
अगदी सोप्या पद्धतीने बनणारा हा नारळी भात मऊ, लुसलुशीत आणि मोकळा होतो. तांदूळ, ओलं खोबरं आणि गुळाचा अप्रतिम स्वाद याला मिळतो. केशरामुळे भाताला सुंदर रंग आणि सुगंध येतो.
ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा आणि व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. ❤️