Перейти к содержимому

Raosaheb Kasbe Sarvodaya Podcast Part 1 | RSS 100 Years | Caste System | Ambedkarism #ambedkar

Kathan | कथन

0:00 / 0:00

Raosaheb Kasbe Sarvodaya Podcast Part 1 | RSS 100 Years | Caste System | Ambedkarism #ambedkar

14 332 просмотра · 1 дн. назад
Kathan | कथन
61,5 тыс. подписчиков
14 332 просмотра · 1 дн. назад
#raosahebkasbe #RSS100Years #Ambedkar #gandhi काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळकले जातात. सामाजिक चळवळीचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी सर्वोदय पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची एक दीर्घ मुलाखत घेतली. त्यात डॉ. कसबे यांनी अनेक विषयावर मुनमुराद भाष्य केलं आहे. त्यांची मुलाखत हर्षवर्धन सपकाळ यांच्या यूट्यूब चॅनेलवर आहे. त्यांच्या सौजन्याने आम्ही ती पुनर्प्रकाशित करत आहोत. मुलाखतीचा हा पहिला भाग आहे. * Raosaheb Kasbe Sarvodaya Podcast Part 1 : Raosaheb Kasbe Sarvodaya Podcast Part 2 : #रावसाहेबकसबे #RaosahebKasbe #भारतीयइतिहास #मनुवाद #जातिव्यवस्था #सामाजिकक्रांती #भक्तीचळवळ #maharashtraHistory #सामाजिकपरिवर्तन #जातिव्यवस्था