|| नवरात्रीतून देवीच्या पाया पडायला गेलो शेजारी गावात 🙏||#kokan #viralvideo #trandingvideo #navratri
Kokani Aniket Vlogs
0:00 / 0:00
|| नवरात्रीतून देवीच्या पाया पडायला गेलो शेजारी गावात 🙏||#kokan #viralvideo #trandingvideo #navratri
288 просмотров · 9 дн. назад
Kokani Aniket Vlogs
703 подписчика
288 просмотров · 9 дн. назад
नमस्कार,
मित्रांनो मी या व्हिडिओत तुम्हाला आमच्या गावा शेजारी बसणारी देवीच्या पाया पडायला गेलेलो तर कश्या पद्धतीने कोकणात नवरात्री उत्सव साजरा केला जातो ते आपण बघूया पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो हरिनाम केला जातो . नवीन पिढीला आपली परंपरा शिकवली जाते. तर व्हिडिओ पूर्ण पहा स्क्रोल करू नका .
तुमच्याकडे अश्या पद्धतीने करतात का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा
धन्यवाद ,
Subscribe like & share 🙏
#konkanpremi
#kokan
#vairalvideo
#trending
#navratri
#kokanianiketvlogs #kokani