🪔 Laksha Laksha Deepotsav 🪔 | Gagangiri Maharaj Ashram Manori | Kojagiri Purnima 2022 |
Journeyman Swapnil
0:00 / 0:00
🪔 Laksha Laksha Deepotsav 🪔 | Gagangiri Maharaj Ashram Manori | Kojagiri Purnima 2022 |
1 501 просмотр · 4 г. назад
Journeyman Swapnil
2,21 тыс. подписчиков
1 501 просмотр · 4 г. назад
स्वामी गगनगिरी महाराज आश्रम मनोरी
कोजागरी पौर्णिमा सोहळा 2022
मनोरीतील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात दरवर्षी
कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार यंदाही स्वामी भक्तांनी विश्वशांतीच्या हेतूने आश्रमात दिवे उजळवले गेले.
दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत आश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यांत प्रामुख्याने भजन-किर्तन, सत्यनारायण पूजा, पालखी मिरवणूक, आरोग्य शिबीर, छप्पन भोग, नवैद्य अर्पण सोहळा, सामुदायिक गुरूसप्तशती परायणाचा समावेश असतो.
विविध ठिकाणाहून या सोहळ्यासाठी भक्त आश्रमात उपस्थित असतात.
#gagangiri #manori #sharadpoornima #kojagiri #kojagiripurnima #kojagiripurnima2022 #56bhog